ज्ञानदा हायस्कूल ची विभाग स्तरिय कब्बड्डी स्पर्धेकरिता निवड

Tue 07-Oct-2025,12:54 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि आसीफ मलनस हिंगणघाट

हिंगणघाट:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा हिंगणघाट जिल्हा स्तरिय कब्बड्डी स्पर्धा 06 ऑक्टोबर ला क्रीडा संकुल वर्धा येथे संपन्न झाले या स्पधे मध्ये ज्ञानदा हाय स्कूल सातेफल ची अंडर 17 वर्ष वयोगटतील मुले . अमीत वाढई क्रिश इंगोले यश बोधे देवाशू देठे नमन मोहितकर नैतिक गाठे तनय अलोने ओम गावंडे पोषक दुर्गे समर्थ धुळे ओम नागपुरे कुणाल मुत्तळवार नि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विभाग स्तरिय कब्बड्डी स्पधे करिता आपले स्थान निश्चित केले मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी या विजयाचे श्रेय शाळेचे काशिनाथ लोणारे सर कोषध्यक्ष लकी खिलोसिया सर सह सचिव निकीत गेडाम सर मुख्याध्यापक जिल्हा क्रीड़ा अधिकारी आशा मेश्राम , क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे क्रीड़ा अधिकारी अनिल निमगडे सर, क्रीडा अधिकारी सायली चेन्नवार, क्रीडा अधीकारी सांजली वानखेडे क्रीडा अधिकारी जमीर अत्तारी क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी तालुका संयोजक खांडरे सर तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा बखश.